close

" 1 On 1 Weight Loss Clarity Call "

मी busy working women ना gym ला न जाता किंवा कठोर diet न पाळता वजन कमी करायला मदत करते.

img

Snehal Bharati

Holistic Health Coach

“तुमचं शरीर बदललं की आयुष्य बदलतं — आणि हे transformation सुरू होतं तुमच्याच आतून!”


Get Ready To Transform Your Health


डाएट आणि जिम शिवाय, फक्त lifestyle बदलून!”

slow, safe आणि टिकणारं weight loss, तुमच्या body rhythm नुसार.”

काम, घर आणि स्वतः यामध्ये balance साधत, stress न वाढवता!”

Call मधून तुम्हाला काय मिळणार?


तुमच्यासाठी वजन का वाढतंय हे exact कारण (Stress, routine, sleep, hormones, lifestyle – काय अडथळा आणतंय ते clear होईल)

Gym शिवाय movement कशी build करायची Hard exercise नाही, पण body active ठेवणारे simple daily habits

Working women साठी realistic weight loss roadmap ऑफिस, घर आणि स्वतः यामध्ये balance साधत weight loss कसं शक्य आहे

Testimonials From Past Clients


Meet Snehal Bharati

Holistic Health Coach


img

Snehal Mangesh Bharati– Certified Health Coach 2+ वर्षांचा experience in Holistic Weight-Loss Coaching. Many Women trained successfully. Expert in creating gym-free & diet-free fat-loss systems. Mission: “प्रत्येक महिला Fit आणि Free आयुष्य जगलीच पाहिजे!” “माझं स्वतःचं transformation gym शिवाय झालं — आता मी इतरांना तेच शक्य करून दाखवते!”

“संपूर्ण आरोग्य म्हणजे फक्त वजन कमी करणं नाही — तर मन, शरीर आणि ऊर्जा यांचं सुंदर संतुलन.” या 1 on 1 call मध्ये तुम्ही शिकाल, Holistic Health कसं आयुष्यभर टिकणारं fit body, शांत मन आणि positive energy देऊ शकतं — तेही कठीण diet किंवा gym शिवाय! ✨ “तुमचं शरीर, मन आणि आत्मा — तिन्ही गोष्टी एकत्र आल्या की Transformation घडतं!”

This Is Perfect For


img

वैयक्तिक आहार हवा असलेले

img

सतत थकलेले असतात

img

आत्मविश्वास हरवला, फिट व्हायचं

img

वजन वाढतंय, कंट्रोल नाही

img

तात्पुरता नाही, टिकणारा उपाय हवा

Frequently Asked Questions


ही call नेमकी कशासाठी आहे?

ही 1-on-1 Weight Loss Clarity Call आहे. यात तुम्हाला तुमच्यासाठी weight loss का होत नाहीये हे कळेल आणि diet किंवा hard exercise शिवाय lifestyle changes ने पुढचा clear roadmap मिळेल.

मला diet plan किंवा exercise plan दिला जाईल का?

 नाही. ही call ready-made diet/exercise plan विकण्यासाठी नाही. ही call तुम्हाला clarity + direction देण्यासाठी आहे – जे तुमच्या body, age आणि routine ला suit होतं.

मला जिम किंवा heavy workout करावा लागेल का?

 अजिबात नाही . ही approach working women साठी practical आहे – light movement, daily habits आणि lifestyle correction वर based.

माझं वय 35–45 आहे, तरीही weight loss शक्य आहे का?

 होय, नक्कीच ,  27–50 वयोगटातील महिलांसाठीच ही clarity call design केलेली आहे – hormones, stress आणि age factors लक्षात घेऊन.

PCOS / Thyroid / Hormonal issues असतील तरी ही call उपयोगी आहे का?

 हो. ही call medical treatment नाही, पण lifestyle level वर काय बदल करायला हवेत याची clarity देते ( safe approach).

कोणासाठी ही call नाही?

ही call त्यांच्यासाठी नाही ,  जे instant 7–10 kg magic results शोधतायत • जे diet/exercise ऐकायलाच तयार नाहीत • जे consistency साठी तयार नाहीत. 

Call online असेल का?

हो, call 100% online (Zoom ) असेल. घरून, ऑफिस ब्रेकमध्ये किंवा comfortable time ला join करू शकता.

img

Copyright © 2025, Funnels.

All rights reserved. This site is not a part of the Google LLC. This page and its content are not affiliated with, endorsed, or sponsored by Google LLC in any way. Information on this page is for informational and promotional use only. Results may vary, and we do not guarantee specific outcomes. For details on data handling and security, please review our Privacy Policy and Terms of Service before proceeding.

FREE ₹99

Almost Full

Only Few Seats Left